“धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकार कटिबध्द”
धनगर समाज आरक्षण समितीचा सदस्य असल्याने केंद्र आणि राज्य सरकार आरक्षणाविषयी ठाम आहे हे निश्चित सांगू शकतो.
न्यायालयात टिकेल असे अभ्यासपूर्वक दिलेले आरक्षण मिळवून देण्यासाठी काही वेळ लागतोय, पण मिळणार हे निश्चित!
वलांडी येथील माझ्या धनगर समाजबांधवांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला त्याप्रसंगी श्री.अरविंद पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. रामचंद्र तिरुके, समाजकल्याण सभापती श्री. संजय दोरवे, तालुकाध्यक्ष श्री. प्रशांत पाटील, सभापती श्री. अजित माने, श्री. सत्यवान कांबळे, नगराध्यक्ष श्री. बाळासाहेब शिंगाडे, माजी उपसभापती श्री. तुकाराम पाटील, सभापती श्री. बालाजी बिरादार, श्री. हरिभाऊ काळे, श्री.विजय भोसले, श्री. देविदास काळे आदीची उपस्थिती होती.