डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लिज ओंकार साखर कारखाना प्रा. लि. कारखान्याच्या गाळप हंगाम २०२२-२३च्या रोलरचे पूजन विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले.
“कारखाना शेतकरी हितासाठी सुर करण्यात आला असून शेतकरी बंधूंचे हित सर्वोतोपरी जोपासण्यात येतील. शेतकरी बंधूंचा आशीर्वाद पाठीशी असल्यास कारखाना निश्चितपणे यशस्वी वाटचाल करेल आणि तसेच पुढील वर्षात कारखाण्याचा डीस्टेलरी प्रकल्प सुरू करण्यात येईल,” अशी ग्वाही यावेळी दिली.
यावेळी चेअरमन बाबुरावजी पाटील बोत्रे, प्रदेशसचिव अरविंदजी पाटील निलंगेकर, माजी जि.प. अध्यक्ष मिलिंदजी लातुरे, ॲड. संभाजीराव पाटील जी, जिल्हा संघटन सरचिटणीस संजयजी दोरव, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन दगडूजी साळुंके, जयश्रीताई पाटील, माजी नगराध्यक्ष बाळासाहेबजी शिंगाडे, शंकरराव पाटील जी, शेषेरावजी मंमाळे, प्रल्हादजी बाहेती, माजी जि.प. सदस्य संतोषजी वाघमारे, प्रशांतजी पाटील, डॉ. लालासाहेबजी देशमुख, हावगिररावजी पाटील आदींसह परिसरातील शेतकरी बंधू मोठ्या
