development

विकसित मराठवाडा, विकसित महाराष्ट्र

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकार कायम कटिबद्ध आहे, हे आदरणीय देवेंद्रजींनी राज्याच्या अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. मराठवाड्याच्या शाश्वत विकासासाठी येथील प्रत्येक नागरिक नागरिक आदरणीय देवेंद्रजींच्या सोबत कायम उभा असेल.

मराठवाड्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक आभार!