व्हिएस पँथर्स सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन स्थळी उपस्थित झाले.

व्हिएस पँथर्स सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन स्थळी उपस्थित झाले.
सर्वांचे अन्नदाते शेतकरी बांधव हे संकटात असताना समाजातील विविध संघटना संवेदनशील रित्या पाठबळ देण्यासाठी पुढे येत आहेत.
“७२ तास अन्नत्याग आंदोलन” यशस्वितेसाठी एकजुटीने सर्वजण लढाईमध्ये शामिल झाले आहेत.