Loading...

या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर ठाकूर कुटुंबियांना देवो हीच सदिच्छा…

भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषद आमदार श्री.सुजितसिंहजी ठाकुर यांचे वडील कै.मानसिंहजी (बाबा) ठाकुर यांचे दुःखद निधन झाल्याने परंडा येथील निवासस्थानी ठाकुर परिवाराची सांत्वनपर भेट घेतली.
या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर ठाकूर कुटुंबियांना देवो हीच सदिच्छा…