हरित लातूर

harit hatur

हरित लातूरच्या स्वप्नपूर्तीकडे...

वृक्ष हा पर्यावरण संवर्धनातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हवेतील आद्रर्ता टिकवून ठेवणे, जमिनीची धूप थांबवणे, जमिनी खालील पाणी पातळी वाढवणी तसेच पाऊसचे प्रमाण वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. ‘जलसंपन्न हरित लातूर’ हे अवघ्या लातूरकरांचे स्वप्न आहे. लातूरमधील दुष्काळ दूर करून पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, यासाठी मा. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड मोहिमांचे आयोजन करण्यात येते. फक्त वृक्ष लागवड न करता त्या वृक्षांचे जतन-संवर्धन करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रतिबद्ध केले जाते. वृक्ष लागवडीविषय नागरिकांमध्ये देखील जागरूकता वाढावी, यासाठी ‘घर तिथे वृक्ष’ ही संकल्पना देखील त्यांच्याद्वारे राबविण्यात आली आहे. यामाध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यात ७ लाखाहून अधिक वृक्षांचे रोपण व जतन करण्यात आले आहे.

“झाड म्हणजे नि:स्वार्थ सेवेचे प्रतिक आहे. पशु-पक्षी-मानव या सर्वांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ते विनामोबदला करत असते. आपल्या सर्वांचा जगण्याचा आधार असलेला प्राणवायू देखील तेच आपल्याला पुरवते. त्यामुळे त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे जतन-संवर्धन करणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.”

– मा. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर

समृद्ध शेतकरी
समृद्ध शेतकरी अभियान
Loading...
इंद्रप्रस्थ जलभूमी
harit hatur
हरित लातूर
Harit Shivjayanti
शिवराय असे शक्तिदाता.
anandi
प्रोजेक्ट आनंदी
Drushti Abhiyan
दृष्टी अभियान